STORYMIRROR

Prakash Chavhan

Inspirational

3  

Prakash Chavhan

Inspirational

रक्त एकच आपुले

रक्त एकच आपुले

1 min
174

रक्त एकच आपुले 

सळसळते या माय भुसाठी 

जागा जागवूनी आज 

तिरंगा फडकवतो जगामधी 


शहिदांना करतो नमन 

देशभक्ती गीत गाऊन 

जन मन एकत्र येती  

बळकट बाहू करून 


घेतं मातेचं आशीर्वाद 

ज्योत तेवत ठेवून 

प्रगतीची पायरी चढत 

शान वाढवून देशाची 


मिरवत तोरा अभिमानाने 

एकएक सर करून शिखर 

नांदतो सर्व धर्म प्रेमानं 

लेकरे या भारत मातेची म्हणून


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational