STORYMIRROR

Candy Heart

Inspirational

4  

Candy Heart

Inspirational

रचला माझा ओघ

रचला माझा ओघ

1 min
6

खाचखळगीच्या त्या पाऊलवाटा 

पाहिला तर तो कुठेच नव्हता 

गहाण पडले आता सुटले शब्द 

ध्येयरेषा ही होत्या निशब्द 

कानी पडली ती आकाशवाणी 

रचेन तुझे ओघ माझ्या हाताने 

कोण होता? कुठला होता 

शब्दात कसं मावेल हे 

वंचना त्याची तो करीत होता 

कुठे त्याचं राहिलं जीवन ते 

गूढ ओळखीचा मनात कसा उमटेल 

संजीवनी स्तंभ तो ज्याची म्हणून मी उमगेल 

हेरला मी विठ्ठल वेड्यावाणी 

रचला माझा ओघ त्या पांडुरंगानी 




Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational