STORYMIRROR

Candy Heart

Tragedy Fantasy

4  

Candy Heart

Tragedy Fantasy

कुठला तो गर्व कुठला तो हक्क?!

कुठला तो गर्व कुठला तो हक्क?!

1 min
8

“ते कुंज खुळ्या हरणिचा,

स्वामिनी ती सोज्वळ पण गंधहीन नारी 

शुभ्र स्वर भावतो गंधराजाला 

प्रत्येकास प्रिय ‘ती ओवी,

ती गाणी.’ 

“रंगल्या गप्पा मुकुल स्थितीत

तरंगकेस तिचे तिथे सजवेल कुणास 

दिखावा करीत हक्काचा मोगरा, 

पेहराव करितो गर्वाचा गुलाब. 

‘त्यात बहर करीत आला वसंत

आनंद त्या प्रत्येक कळीचा 

आता दिसतो ना उरली कुठली खंत’ 

माळला अलगद तो ‘चाफा’ केसात 

कुठला तो गर्व, कुठला तो हक्क!”


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy