STORYMIRROR

Candy Heart

Romance Fantasy

4  

Candy Heart

Romance Fantasy

"स्पर्श तुझा हक्काचा"

"स्पर्श तुझा हक्काचा"

1 min
8

कसलं ते आड! कसली ती विहीर! 

मार्ग तर सोपा होता रे! 

आवेग वेढा मोडत नव्हता, 

तर विवेक वाळवंट सोडत नव्हता, 

कल्पना तुला झटकण्याची 

नेहमीच राही का अपूर्ण, 

पुन्हा तुझी सावली शोधतय 

भोळसटच आहे की मन संपूर्ण, 

लेखणी जर लिहिते तुला 

तर नशीब ओंजळीत देत नाही 

"स्पर्श तुझा हक्काचा" 

पण उत्तर तसं नव्हतं काही


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance