STORYMIRROR

Sumit Sandeep Bari

Classics Others

3  

Sumit Sandeep Bari

Classics Others

रामसेतू

रामसेतू

1 min
427

प्रभू राम निघाले वनवासासी

घेऊन आज्ञा माता-पिताची


सोबत येण्यास हट्ट करी पत्नी सीता

बंधू संगे येण्याचा हट्ट करि लक्ष्मण भ्राता


वनवासात आल्या अडचणी सितामायेचे झाले हरण

सितामायेच्या शोधात प्रभू राम करी भ्रमण


भ्रमण करीत आले सिंधू तटावरी घेऊनि वानर सेना

सिंधू तटावर प्रभू रामांनी केली रामेश्वरांची स्थापना


सितामायेस वाचविण्या करायचा होता समुद्र पार

अथांग समुद्र पार करण्या नाही दुसरा द्वार


नल आणि नीलला शापाच्या रूपात वरदान

त्यांचा हाथ लागता दगड पाण्यातही तरंगणार


प्रभू रामांचे नाव सेतूच्या प्रत्येक दगडावर

सेतू बनवण्यास सर्व सेना तत्पर


अशाप्रकारे प्रभू रामांनी तयार केला रामसेतू

सीतामायेस वाचविण्या पार केला रामसेतू



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics