STORYMIRROR

अमोल धों सुर्यवंशी

Inspirational

3  

अमोल धों सुर्यवंशी

Inspirational

राख होऊन उधळू....

राख होऊन उधळू....

1 min
273

कठीण हेच कठीण बनवत 

हाडात आणि बुद्धीत हे तेज भरवत. 

जीवनभर दोरीवर सारा बहार सांभाळत..

दरिद्री च्या बाजूने तोल थोडा थोडा आवरत

कष्टाची किंमत मोठी त्यासाठी झटत.

दिवस रात्र मेहनत करू एक वेळ उपाशी राहत.

हा दिवस ही सरेल, सरणावर जाण्याच्या अगोदर .

लाकडाच्या भट्टी मध्ये जळून, 

राख होहून उधळू वाऱ्यावर... 

इथे भेटलं ते इथेच राहणार.. 

कमवलेलं नाव ते नाही मिटणार 

टाप मारली की सरळ ध्येय गाठावे .. 

ध्येय मिळाले नाही तर झुंजावे...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational