राहू कशी मी तुझ्याविना
राहू कशी मी तुझ्याविना
सांग ना प्रिया तू माझीच ना
राहू कशी मी तुझ्याविना
सोडवी मनाचा गुंता माझा
करमत नाही मला तुझ्याविना
ये तू अशी जवळी माझ्या
राहू कशी मी तुझ्याविना
संदेश आला तुझा मला
येतो म्हणुनी म्हणाला मला
वाट बघते मी तुझ्या येण्याची
अशी कशी रे वेडी माया ही
सदा तुझा मी ध्यास घेती
सांग ना रे राहू कशी मी तुझ्याविना

