STORYMIRROR

Deepak Ahire

Inspirational Others

3  

Deepak Ahire

Inspirational Others

पयाॆवरण, निसर्गाचा करू विचार....

पयाॆवरण, निसर्गाचा करू विचार....

1 min
176

पर्यावरणाचा करू नका ऱ्हास, 

हीच आहे एकमेव भविष्यातली आस.... 

पर्यावरण, निसर्गाचा करू विचार, 

टाकाऊतून टिकाऊ करू पुनर्वापर.... 

घरच्या घरी कचऱ्यापासून बनवू खत, 

तरच टिकून राहिल भविष्यातली पत... 

साध्या सोप्या सहज गाेष्टी अंगिकारा, 

विनाश टाळून बहरू द्या आसमंत सारा.... 

भविष्य सुनिश्चित करायचे तर पर्यावरण सांभाळू, 

जलप्रदूषण, वायूप्रदूषण न करण्याचा मार्ग चाेखाळू..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational