STORYMIRROR

Deepak Ahire

Inspirational

3  

Deepak Ahire

Inspirational

पुस्तके...

पुस्तके...

1 min
392

जगातील साऱ्या क्षेत्राचे नेते, पुस्तकातूनच घडले,

ग्रंथ हेच त्यांचे गुरू, अशी नोंद झाल्याचे दिसले

इतर माध्यमापेक्षा पुस्तक, विचारप्रसाराचं सर्वोत्तम साधन,

विकास व जगण्याचं बळ, पुस्तकच आयुष्य जगण्याचं इंधन

पुस्तकांच्या श्रीमंतीमुळे जगातील, श्रीमंती मिळवता येते,

गांधीजींना महात्मा घडवण्यास, पुस्तकच कारण ठरले होते

एखादं पुस्तक किंवा त्यातील ओळ, आयुष्याला वळण देते,

महापुरुष पुस्तकातून बोलतात, त्यांचे चिंतन काळजाला भिडते


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational