STORYMIRROR

Meera Bahadure

Inspirational

3  

Meera Bahadure

Inspirational

पुस्तक म्हणजे

पुस्तक म्हणजे

1 min
177

जेंव्हा वाचतो एक सुंदर पुस्तक

घेतात नवनव्या कल्पना दस्तक

नमवावे त्यांच्या पुढेच मस्तक

कारण खरा गुरु म्हणजे पुस्तक


अंधारातील प्रकाश प्रेरणेचा झरा

हास्याचा डोंगर, एकटेपणाचा आधार

ज्ञानाचा सागर म्हणजे पुस्तक


रत्नापेक्षाही मौल्यवान

ज्याने उज्वल होते अंन्त करण

न चोरले जाणारे धनं

ज्याने बदलते वैचारिक मन

अखंड प्रेमाचा स्त्रोत म्हणजे पुस्तक


कथांचा संगम, कवितांचा उगम

माणसाच आयुष्य, भावनांचा कल्लोळ

जिवनांचा खरा अर्थ म्हणजे पुस्तक


पुस्तक हाच खरा मित्र

ज्याच वाचनाने होई आयुष्याचे सार्थक



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational