पश्चात्ताप
पश्चात्ताप
सहन करुनही करेल विद्यार्थी किती सहन
नाही त्या सहनशीलतेस मर्यादा
रागे भरतानाही का पाहत नाही त्याचे मन
कारण चूक नसतानाही पश्चात्ताप करावा लागतो सदा
सहन करुनही करेल विद्यार्थी किती सहन
नाही त्या सहनशीलतेस मर्यादा
रागे भरतानाही का पाहत नाही त्याचे मन
कारण चूक नसतानाही पश्चात्ताप करावा लागतो सदा