पसायदान
पसायदान
आता विश्वात तू आई
येणे वागावे नम्रतेने,,,!!!
तुझी भक्ती करूनी,,
मज वरदान मागावे!!!!
जी संकटाची खेळी
सदा सर्वदा,,!!!
तिच्या सत्कर्मी रती वाढत जावेे,,,
तुझे नाम माझ्या मुखी,,
सदा सर्वदा असावे,,!!!!!
दुरुनी रूप तुझे
माझेे डोळी पडावे!!!
तुझ्या चरणासी सर्व
विश्व असावे,,!!!
वर्षाव तुझ्या वरती
फुलांचा सदा असावा!!!!
ईश्वरनिष्ठा तुझ्या पायाशी,,
आहे माझिया,,!!!
तुझ्यात आहे सर्व विश्व,,,
माझ्या मनातील भुतांचा
तू करावा नायनाट,,!!!
चंद्रामध्ये आहे तुझेे प्रतिबिंब,,,
शिवाचे वरदान तू,,,,!!!!
तूू सर्वांचे करतेस कल्याण
तिच्या अस्तित्वात आहे सर्व सुखी,,,!!!!
तूूूू आहेस पूर्ण विश्व लोकी,,
अनेक ग्रंथ लिहिले तुझ्यावरती,,,
सुखिया मी झाले,,,!!!
जन्म घेऊनी तुझ्या उदरी!!!!!
