STORYMIRROR

Gajanan Pote

Tragedy

3  

Gajanan Pote

Tragedy

प्रतिक्षा

प्रतिक्षा

1 min
142

दूर कुठेतरी एक चातक बसला होता

शांत निवांत आकाशाकडे बघत होता

तो प्रतीक्षा करायचा पावसाची

तो रोज एकटाच दिसायचा


आकाशाला विनवणी करायचा

पावसाचे काही थेंब बसवण्यास सांगायचा

असेच दिवस गेले,महिने गेले

तरिही पाऊस आलाच नाही


त्या वेड्या चातकाने आपला हट्ट सोडला नाही

पावसाच्या प्रतीक्षेत त्याचा जीव गेला

आता त्या जागेवर त्याचे काही पिसे आणि सांगाडा उरला


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy