परत ऐक चान्स्
परत ऐक चान्स्
परत ऐक चान्स् काही तास ,दिवस नि वर्ष जगण्याचा .उपभोगण्याचा कि भोगण्याचा दु:ख ,लाचारी अन्याय आणि बरच काही जे शब्दात प्रत्येकालाच मांडता येत नाही
ओझ घेऊन मान गुटावर जगण आल परत किती वर्ष कुणास ठाऊक कॅलेंडर भिंतावरच बदलत राहील परत परत मेल लोकं जगण्या साठी धडपडत असतात मरणाला टेकलेले मृत्युंजयचा जप करत बसतात खरच जग जगण्या सारख राहिलय अजुन का ?? भोगुन संपवलय सगळच आपण राहिलय तरी मागे काय ? सिमेंटची गगन चुंबी घनदाट जंगल आकाशही दिसत नाही इतक त्यांनी व्यापल नद्या केल्या गटारगंगा समुद्रात गारबेज पँच हिमालयातही नेऊन ठेवलय प्लँस्टिकच फार वातावरणार विषाचे वायु पसरवले श्वास शुध्द घेण्या साठी मुखी मास्क अडकवले खाण्या पिण्या साठी पोष्टिक अस काहीच नाही उरल रसायन शेतातल अन्नातुन रक्ता मधे भिनलं पक्ष्यांचे निवारे उध्वस्थ केले सारे झाडा शिवाय बिचारे कुठे जातिल बरे अतिक्रमणाची चर्चा फार होते कोण कुठे करेल याचे सारेच अंदाज ठरतात खोटे रस्त्यावर टप-यांच ,पक्षात अपक्षांच घरात उप-यांच नि जंगलात मानवांच काय म्हणू किती सांगू आवाज काना पर्यंत हा निसर्ग वाचवण्याचा अजुन तरी पोहचत नाही आला प्रलय तर कसल बँक बँलन्स अन कुठे रहील प्रगती तरी विकासाच्या गप्पा खोट्या खोटे शाश्वत सुख मनमानी मानवाची ठरेल घोड चूक मनमानी मानवाची ठरेल घोड चूक