माझ्या शब्दांनी
माझ्या शब्दांनी
माझ्या शब्दांनी तुला छळले का
तुझ्याच रूसव्याचे कारण तुला कळले काय
सख्या म्हणू कि प्रियतम तुज
आहेस ना प्रियकर तुच
मागे सारून सख्या सारे
आले तुज सवे स्वप्नें घेऊन
जपण्या तुझे मन केले मी
किती किती जतन
तूच आहेस सख्या माझे
पहिले आणि आखिरी प्रेम..