प्रकाश किरण
प्रकाश किरण
साथ अंधारत देतो प्रकाश किरण!
कधी पूर्ण चार्ज तर कधी शून्य चार्ज!
बघुन त्याच्याकडे कळी खूलते आमची!
सणावाराला महत्व असते त्याच्या दिसण्याचे!
प्रकाश किरण त्याचे पडता दुधावर लज्जत वाढते कोजागरतीचे!
दिसता चतुर्थीला करतो गणपतीचे स्मरत तुझ्याच साक्षीने!
भाऊबीजेला खास तुझे दर्शन घेत ओवाळतो भावाला!
शांत तुझ्या प्रकाश किरणात अंधारातही
ऊजळुन निघतात आमचे चांगले विचार!
