प्रिय सखी - चारोळी
प्रिय सखी - चारोळी
तू अल्लड अल्लड सखी गोड
जशी दुधात मिसळली साखर
तुझ्या सोबतीनं उडतात
माझ्या मनाची पाखरं
तू अल्लड अल्लड सखी गोड
जशी दुधात मिसळली साखर
तुझ्या सोबतीनं उडतात
माझ्या मनाची पाखरं