STORYMIRROR

Deepak Ahire

Inspirational Others

2  

Deepak Ahire

Inspirational Others

प्रिय चहा...

प्रिय चहा...

1 min
120

प्रिय चहा असताेस तू मस्त गाेड

म्हणून म्हणतात तुला अमृततुल्य, 

तल्लफ भागवण्याचा ताे चहा पिल्याने 

माझ्यासारख्या कित्येकांना लाभते ते कैवल्य


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational