STORYMIRROR

Jalu Gaikwad

Romance

3  

Jalu Gaikwad

Romance

प्रीत

प्रीत

1 min
172

अशी कशी बघतीस तू,   माझ्याकडे, माझ्याकडे


माझ्यावर सारखी नजर ठेवतेस ग,

तुझ्यासाठी झालो वेडा पिसा पण तू माझ्याकडे बघते राघाने ग,


तुला सतत वाटते माझे प्रेम नाही 

तुझ्या विना मी विचार कोणाचा केला नाही ग,


तुझ्याविना मला करमत नाही सजनी तुझ्या तुझ्यावाचुनी मला उमजत नाय

रोज रोजअश्रूंच्या धारा काढतेस ग माझ्यावरती किती जीव लावशील ग,


अशी रोखून नजर माझ्याकडे का बघतीस ग सारखी सारखी नजर माझ्याकडे ठेवतेस ग माझ्याकडे राघाने बघतीस ग,

हसताना तुझ्या गालावर खळी पडली ग तरीपण तू नाराज दिसतीस ग, तुझ्यावर किती प्रेम आहे दाखऊ का गं कळणार कधी तुला ग ....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance