STORYMIRROR

JYOTI GOLE

Romance

4  

JYOTI GOLE

Romance

प्रीत

प्रीत

1 min
426

प्रीत एक बंध आहे

हृदये गुंतवून ठेवणारा

प्रीत एक छंद आहे

कधीही न सुटणारा


प्रीत एक भावना आहे

हृदयात नकळत जागणारी

प्रीत एक प्रेरणा आहे

त्यागवृत्ती शिकवणारी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance