STORYMIRROR

JYOTI GOLE

Romance

3  

JYOTI GOLE

Romance

तुझी मिठी

तुझी मिठी

1 min
724

दिवसभराचा शीण घालवते

तुझी मिठी.

जगण्यासाठी उर्जा देते

तुझी मिठी.

आयुष्याला नवी दिशा देते

तुझी मिठी.

प्रेमाचा नवा अर्थ सांगते

तुझी मिठी.

माझाच तू याची जाणीव

तुझी मिठी.

नको दुरावा राहो निरंतर

तुझी मिठी.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance