STORYMIRROR

Meera Bahadure

Abstract Others

3  

Meera Bahadure

Abstract Others

परीक्षार्थी की देशाचे भविष्य

परीक्षार्थी की देशाचे भविष्य

1 min
196

शाळा हे विद्येचे मंदिर

शिक्षक बाई त्यातील गुरु

परीक्षा असे विद्यार्थ्यांचे युद्ध

 वर्षभराचे धडे होती शुद्ध

 परीक्षा झाली आता रद्द

विद्यार्थी उड्या मारतील बेधुंद

देशाच्या भविष्याची नाही चिंता

उपभोक्ता क्षणिक आनंद आता

मराठी बाराखडीचे येत नाही

मुलं मात्र स्वच्छंद उड्या घेई

 का तर आमची परीक्षाच नाही

पुढच्या शिक्षणाचा कसा लागेल नंबर

प्रश्न पडलाय1 ते शंभर

हुशार मुलांचे लागले डोके तापू

मी स्वतःला कोणासोबत मापू

 का तर आमची परीक्षाच नाही

परीक्षेच्या काळात तरी करायचे अभ्यास

पुढे जायचा होता म्हणे ध्यास

आता तर मुले झाली बिनधास्त

सुरू झाला आता मोबाईल चा रास

 का तर आमची परीक्षाच नाही.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract