Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Rohit Khamkar

Abstract

3  

Rohit Khamkar

Abstract

प्रहार

प्रहार

1 min
361


आज जाळण्या तयार आहे, विस्तव माझ्या भोवती.

सगळेच आता उठले आहे, सगळेच आहेत सोबती.


आपल्याच त्या तलवारी, वेगाने येत आहेत आपल्यावरी.

कोणास ठाऊक थांबतील त्या, पाहून आपल्या रक्ताच्या धारी.


सगळी दुनियादारी, शर्यत आहे जगण्याची.

पुढे जाण्यासाठीच, माना आपल्याच्या दाबन्याची.


थकला तो संपला, हा एकच नियम समोर.

एकटा जो लढला, तो ठरतो आता चोर.


नको ती झालर मोठेपणाची, झाली आता माझी हार.

सत्य मार्गाची ही एक सफर, सगळ्यानसाठी तो जणू एक प्रहार.


Rate this content
Log in