STORYMIRROR

Poonam Kulkarni

Tragedy

3  

Poonam Kulkarni

Tragedy

प्रॅक्टिकल

प्रॅक्टिकल

1 min
12K

काटे असंख्य दिसले होते फुलांची वाट तयार केली..

उधाणलेल्या आयुष्यावर चांदण्यांची बहरही पेरली..

मग आयत्या पिठावर दुसऱ्यांनी स्वतःच्या नशिबाची रेघ मारली..

भोवळलेल्या आयुष्याची वेळ अश्रूंनी ती सारली..

शेवटी सुखाची सावली शोधली हो त्यांनी पण सूर्य मावळतीस गेली...

अन प्रेतावरती रडणारा त्यांच्या अश्रूंचा थेंबही त्यांच्याइतकाच प्रॅक्टिकल झाला..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy