प्रेमपूष्प
प्रेमपूष्प
तूला वाहीलेल्या
प्रेमपूष्पाचा सूंगंध
माझ्या मनी दरवळतो आजही
तुझ्या मनीही दरवळत असेल
कदाचित.....
तू या पूष्पाना कूस्कूरुन टाकू नको
त्याना जपून ठेव
सूगंधीत करतील ते तूझे जीवन
आयूष्याच्या एकांतवासात

