प्रेमचारोळी १
प्रेमचारोळी १
आवाज रुणझुण पैंजनांचा
भांबवलेला वेग मनाचा
आनंद घेऊन बरसत होता
क्षण आपल्या प्रेमाचा
आवाज रुणझुण पैंजनांचा
भांबवलेला वेग मनाचा
आनंद घेऊन बरसत होता
क्षण आपल्या प्रेमाचा