STORYMIRROR

Pallavi Udhoji

Romance Tragedy

3  

Pallavi Udhoji

Romance Tragedy

प्रेमात पडले मी तुझ्या आज

प्रेमात पडले मी तुझ्या आज

1 min
208

आज मन होते माझे उदास

सूचत नव्हते मला काही आज

त्याची आठवण येत होती मजला

पण सोडूनी मज गेला होता केव्हाच


जाताना मला भेट दिली नाही तेव्हा

आजही रडत आहे आठवणीने फार

तू गेलास याचे दुःख नाही मला

कारण तुझ्या आठवणी ठेऊन गेला आज


तुला रोज बघते आहे माझ्या स्वप्नात

अजूनही तसाच दिसतो आहे खास

असंच सदैव हसत राहो सदा

पुन्हा पुन्हा प्रेमात पडेल मी तुझ्या खास


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance