प्रेमाचा ओलावा
प्रेमाचा ओलावा
वाटेत फिरताना वाटतो जिव्हाळा
तुझ्या प्रेमाचा तुझ्या स्पर्शाचा
वाटे जणू हा प्रेमाचा ओलावा
वाटे जणू हा प्रेम अल्हादचा
आहे जादू तुझ्या स्पर्शात
आहे जादू तुझ्या शब्दात
त्या शब्दाने जिंकले मन माझे
त्या शब्दाने हरवले मन माझे
विरलेल्या जीवनात माझ्या
गंध तू असा आणलास
उदास असलेल्या माझ्या आयुष्याला
आधार असा तु दिलास
शब्द असा तु दिला मला
त्या शब्दांनी भाव असा दिला
ओठावरी विसंबलेले शब्द असे
ते शब्द माझ्या ओठांनी झेलले