Vanita Khandare

Romance

3  

Vanita Khandare

Romance

प्रेमाबद्दल...

प्रेमाबद्दल...

1 min
449


सांगना खरंच,तुला

समजावून सांगू कशी..

तु समजतोस,मला,

मी नाही रे तशी..


इतक तुझ्यावर,

प्रेम करावं..

जगाची पर्वा न करता,

दिनरात तुझ्यासाठी झुरावं..


तु नसतांना,कितीदा 

तुला आठवाव..

तुला न सांगता,

मनातलं मनातच साठवाव..


डोळ्यांच्या कडा सतत,

तुझ्यासाठी पाणवलेल्या असतात..

तु नसतोस आसवे पुसण्यास,

मग,हलकेच हात डोळे पुसतात..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance