STORYMIRROR

Dhanshree Dhomse

Romance

3  

Dhanshree Dhomse

Romance

कोणाचे?

कोणाचे?

1 min
234

आठवणींच्या या गुंत्यात,

 एकच नाव कोणाचे?


आभासांच्या जाणिवेत, 

ते एक चित्र कोणाचे?


सोबतीच्या आशेमध्ये,

एकच नाव कोणाचे?


मिटल्या डोळ्यांपुढे,

ते एक चित्र कोणाचे?


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance