दृष्टीकोन
दृष्टीकोन
कुठलीही समस्या आपल्या आयुष्श्यायात
आपण त्यातून बाहेर पडावं यासाठीच येते,
प्रत्येक कोड सोडवण्यासाठीच तयार होत,
दुःख सुखाला आणण्यासाठीच जीवनात येत,
प्रत्येक वाईट घटना त्यातून आपल्याला
काहीतरी शिकवण्यासाठी असते,
आपल्याला फक्त वाईटाकडून चांगल्याकडे
जाण्याचा मार्ग शोधायचा असतो आणि.
प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक पाहायला शिकायच असतं.
