STORYMIRROR

Ganesh Birnale

Inspirational

3  

Ganesh Birnale

Inspirational

लढ

लढ

1 min
163

आज वेळ खराब आहे,


पण येणारा काळ तुझाच असेल.


निंदकाच्या तोंडातही,


तुझीच किर्ती दिसेल.


भलेही आजचे युदध,


तु हारला असशील,


हारी बाजी जितनेवाला,


सिकंदरही तुच असशील -


आपण हरलो हे दुःख,


मनात कधीच ठेऊ नकोस.


शर्थीनं पुन्हा पुन्हा लढ 3


अन् जिंकल्याशिवाय राहू नकोस .


प्रत्येकाच्या जिवनात असा,


सुख-दुःखाचा चढ-उतार हा असतोच.


कितीही काळोखी रात्र असो,


मित्रा, तिचाही शेवट असतोच.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational