नवीन सुरवात
नवीन सुरवात
उगवत्या सूर्याच्या साक्षीने,नव्या स्वप्नांचा संगतीने,
सुरवात करू नव्या पर्वाची, मराठी कवितेच्या रंगाने
शब्दांच्या संगतीत रममाण होऊन वाचू आणि लिहू,
मनातल्या भावनांची गोडी, कवितेच्या सृजनाने, नवीन सुरवात करून,
कवितेच्या आशयाला , मराठी भाषेच्या सौंदर्याने सजवूया
