STORYMIRROR

Swati Sawant

Others

3  

Swati Sawant

Others

श्वेत रंग नवरात्रीचा

श्वेत रंग नवरात्रीचा

1 min
192

श्वेत रंग आला नवरात्रीला, मातेच्याआगळ्या स्वरुपातला।

आयुष्याच्या सर्व सुखांची सर्वत्र पेरणी, श्वेत रंगाच्या मातीला।

पवित्र आणि पुण्याच्या देवी म्हणून, श्वेत वस्त्रांनी सजवलेल्या आपल्या श्रद्धेला ।

नवरात्रीच्या श्वेत रंगाच्या दिवशी, आपल्या आत्माच्या पावित्र्याचा उत्सव साजरा करूया।

माता देवीच्या कृपेने ह्या नवरात्रीला, श्वेत रंगाच्या पावित्र्याने आपल्या जीवनाला सजवूया।


Rate this content
Log in