STORYMIRROR

Swati Sawant

Inspirational

3  

Swati Sawant

Inspirational

दिवाळीचे स्वप्न

दिवाळीचे स्वप्न

1 min
118

दिवाळीच्या सुंदर सणाच्या आगमनाने सुखाच्या सरी कोसळणार,

दिवाळीत आंगण रांगोळी आणि दिवा दिव्यांनी उजळणार

आकाशातलं गर्द अंधार

अन दिवाळीचं सुरुवात,

उत्सवाची ही रात्र,सदैव आनंदित राहो तुमचं मन

मन

दूध, साखर, गुळांचं गोड, सुगंधित हळद,

कुंकुमाचे रंग, दिवाळीच्या आगमनाची

आगमनाची सर्वांना लगबग

 विशेष आहे आपलं दिवाळीचं पर्व,

संपन्न होवो आपले सर्वांचं कार्य,

 हेच आहे स्वप्न दिवाळीचे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational