STORYMIRROR

Ajit Thorat

Romance

3  

Ajit Thorat

Romance

प्रेमाचे पुरावे..!

प्रेमाचे पुरावे..!

1 min
161

सखे तुझ्यामाझ्यात जर

कधी वाढले दुरावे

आपण सोबत असल्याचे 

तेव्हा मागू नको पुरावे


जे माझ्याजवळी हेते 

ते तर सारेच तुला दिले

फक्त माझ्या मनात आता

आठवणींने का उरावे


तू सोबत असताना 

आयुष्य स्वर्ग सुख हेते

मग आज का डोळे 

माझे अश्रूंनी भरावे


वाटले कितीदा की

तुला विसरुनी जावें

तरीही शेवटी मनाने 

तुलाच का स्मरावे


तुझी आठवण येते

देते घाव काळजावरी

जगणे कठीण झाले

आता वाटते मारावे..!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance