STORYMIRROR

Sanjay Jadhav

Romance

3  

Sanjay Jadhav

Romance

स्वप्नातील गाणे

स्वप्नातील गाणे

1 min
175

स्वप्नात माझ्या तू येशील का 

येशील का 

अलगूज मनातील सांगशील का 

सांगशील का 

ते हळुवार बोलणे अन् 

नाजूक चालणे,

स्वप्नात माझ्या तू सांगशील का 

सांगशील का 

ते रहस्य तुझा मनाचे 

ओठावर येईल का 

स्वप्नात माझ्या तू येशील का 

येशील का 

मी आतूर झालो फार 

तू उत्तर देशील का 

कानात माझ्या तू सांगशील का 

सांगशील का 

स्वप्नात माझ्या तू येशील का 

येशील का 

आता पुरे तुझे बहाणे 

सांग सगळे तू शहाणे 

मी पाहतोय तुझीच वाट 

तुझीच वाट 

स्वप्नात माझ्या तू येशील का 

येशील का 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance