STORYMIRROR

kalyan pandurang raut

Romance Others

3  

kalyan pandurang raut

Romance Others

प्रेमा तुझा रंग कसा...३)

प्रेमा तुझा रंग कसा...३)

1 min
230

प्रेमा तुझा रंग असा चित्तचोर

मना थुई थुई नाचे मनमोर


प्रेम गुलाबी कधी पांढरे शुभ्र

प्रेमी पडे दिसताच निघे वाभ्र


प्रेम करावे लाल गैंदासारखं

प्रेम भरकटे पतंगी पारखं


प्रेम सोज्वलं प्रेम उज्ज्वलं असा

शक अनिती कोणी वाय-फळसा


प्रेम बहादूर अभिलाषा ठेवे

घरा भरलेलीच असती पेवे


प्रेमा असतो रंग ओळखा शिका

एक नादा व्यतिरिक्त दुजा मुका...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance