माझा ह्दयात जागा दिली रे तुला. ठेवीन सुखात दिले वचन तू मला. माझा ह्दयात जागा दिली रे तुला. ठेवीन सुखात दिले वचन तू मला.
धन्य मी अजाण।लेक मराठीचा। धन्य मी अजाण।लेक मराठीचा।
कामाप्रमाणे दाम घ्यावे नको आमिषाचा पैसा जीवन होईल सुकर जर सोडली अभिलाषा कामाप्रमाणे दाम घ्यावे नको आमिषाचा पैसा जीवन होईल सुकर जर सोडली अभिलाषा
प्रेमा असतो रंग ओळखा शिका एक नादा व्यतिरिक्त दुजा मुका... प्रेमा असतो रंग ओळखा शिका एक नादा व्यतिरिक्त दुजा मुका...
शेती न पीकल्यास हाती लागतो निराशा पावसाची वाट बघता शेतक-याची होते दुर्दशा-!! शेती न पीकल्यास हाती लागतो निराशा पावसाची वाट बघता शेतक-याची होते दुर्दशा-!!
जन्म घेण्याची अनिवार ओढ जन्म घेण्याची अनिवार ओढ