Mahendra Kolhatkar

Tragedy


3  

Mahendra Kolhatkar

Tragedy


ओढ़ पावसाची🙏ओढ पावसाची शेतक

ओढ़ पावसाची🙏ओढ पावसाची शेतक

1 min 2 1 min 2

ओढ पावसाची शेतक-याच्या आयुष्याची

शेतकरी वाट पहातो पावसाची शेतीच्या लागवडीची

पाऊस होतो नाहीसा पाळी येते आत्महतेची-!!


ओढ पावसाची शेतक-याला असते अभिलाषा

शेती न पीकल्यास हाती लागतो निराशा

पावसाची वाट बघता शेतक-याची होते दुर्दशा-!!


ओढ पावसाची शेतकरी होतो शेतीसाठी कर्जबजारी

परिश्रम घेवून शेतकरी राबराब करतो शेती

एका पाण्याने शेती न पीकल्यास शेतकरी पडतो आजारी-!!


ओढ पावसाची शेतक-याला असते शेतीची तहान

काबाडकष्ट करून शेतकरी सर्व करतो सहन

शेतक-याची नाही किमत उलट होतो अपमान-!!


शेतीच्या नांदात शेतकरी सावकाराकडून घेतो कर्ज

शेती पीको न पीको सावकार घेतो व्याजमुलधन

योजनांचा मिळत नाही फायदा नामंजुर होते अर्ज-!!Rate this content
Log in

More marathi poem from Mahendra Kolhatkar

Similar marathi poem from Tragedy