STORYMIRROR

Prashant Shinde

Romance

3  

Prashant Shinde

Romance

प्रेम..!

प्रेम..!

1 min
712


प्रेम...!

प्रेम रेल्वे रुळा सारख

निपचित पडलेलं

कधीही एक रूप न होणार

तरीही साथीन चालणार

साथीत राहणार

स्टेशन अनेक येतात जातात

नाव रुबाबात मिरवतात

पण

युती मात्र होत नाही

प्रेमाची जातच ही वेगळी

ती कधीच कोणाला

कळत नाही

तू रुळालाही समजत नाही

स्टेशनालाही उमजत नाही

तरीही काही बिघडत नाही

साथ काही सुटत नाही

नात काही तुटत नाही....!


రచనకు రేటింగ్ ఇవ్వండి
లాగిన్

Similar marathi poem from Romance