STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

3  

Manisha Awekar

Abstract

प्रेम

प्रेम

1 min
192

प्रेमवेडी मने जुळली क्षणात

प्रीत उमलली हलके मनात


नजरेला नजर भाव उमजे

मनाला मनाची प्रीत समजे


कसे सांगावे त्याला उमजेना

प्रीतीच्या अंतरी कळा नाना


ती तर त्याची प्रेमदिवाणी झाली

मनी प्रेमाची स्वप्ने बघू लागली


काय म्हणावे ह्या अबोल प्रीतीस?

नजरबंद नि जीव कासावीस


हसताना दोघेही एकरुप झाले

प्रीतीची खूणगाठ मनी उमजले


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract