STORYMIRROR

Rupali Sapate

Romance

4  

Rupali Sapate

Romance

प्रेम

प्रेम

1 min
381

आसमंत पुन्हा बहरलाय प्रेमाचा 

पावसाच्या सरीही लागल्याय बरसू


चोहीकडे बघ दरवळतोय प्राजक्त

मोगराही अलगद लागलाय फुलू

 

धुंद, धुंद या प्रहर वेळी

मनही लागलयं हरवूं


नसता समोरही तो आता 

त्याचा स्पर्श लागलाय जाणवू


स्मरल्यात त्या भेटी मजला

आता तनू ही लागली मोहरू


आठवणींच्या या हिंदोळ्यावर

मी कसे मला सावरू ?


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance