STORYMIRROR

reshma pawar

Romance

3  

reshma pawar

Romance

अवकाश

अवकाश

1 min
378

आभाळ फाटलेले तरी;

नेत्र रिक्त दोन्ही,

काय गोठुन आहे देही;

सांगेल का मज कोणी?


तो भास कळीचा होता;

जो मनास स्पर्शूनी गेला,

रित्या नयनात तुझ्या गं;

तो स्वप्न देऊनी गेला...!


अन् आज आहे रिती ओंजळ;

जी कधी त्याने चुंबिली होती,

चांदण्यांनी अवकाशाची;

नक्षी त्याने सजविली होती...


Rate this content
Log in

More marathi poem from reshma pawar

Similar marathi poem from Romance