Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Namrata Madhavi

Romance Others

4.0  

Namrata Madhavi

Romance Others

कदाचित यामागे काही कारण असेल

कदाचित यामागे काही कारण असेल

1 min
377


नाही समजले काही मला 

जे बोलली होती ती काल मला

कदाचित तिच्या बोलण्यामागे

काही कारण असेल….


निराश, शांत, दु:खी, पीडित

बोलत नव्हती ती माझ्यासहित

कदाचित या अबोल्यामागे

काही कारण असेल….


बिलगून उराशी गुपित हे तुझे 

न सांगशी मजला मन खातेय माझे

कदाचित यामागे 

काही कारण असेल….


बालसखी मी तुझी सखे

आज केलेस तू मला परके

कदाचित यामागे 

काही कारण असेल….


तुझ्या भावना न समजण्याइतपत

मी दूर गेले नव्हते, मग 

कदाचित तुझ्या न सांगण्या मागे 

काही कारण असेल….


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance