Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Namrata Madhavi

Abstract Tragedy

3.6  

Namrata Madhavi

Abstract Tragedy

नैराश्य

नैराश्य

1 min
230

मुके झाले हे आज शब्द , शब्दालाही वाचा फुटेना ,

काय वाढले आयुष्यात माझ्या, या कोड्यातून अर्थ उमजेना  

लोकांसारखे का चालावे? लोकांसारखे का जगावे? 

मन हे माझे बंधून मजला, सख्य माझे कोणाशी असावे ? 

गुंता न सुटे या प्रश्नांचा , काय करावे कोठे जावे ? 

संपून उमेदी जगण्यातल्या , न उमजे मला की विष प्यावे...

न राहिले आईवडील , न राहिले जिवलग मित्र ,

कसे रंगवू मनातील माझ्या या भावभावनांचे चित्र ?

सागराचे या पाणी आटले , सूर्याचे या तेज हरपले , 

चित्राचे या रंग उडाले जीवनातील माझ्या ...

उष: काल होता होता सूर्यास्त हा का व्हावा ,

गुन्हा नसलेल्या माणसाला जणू कारावास व्हावा.....

Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract