STORYMIRROR

Nishigandha Kakade

Abstract Action Fantasy

3  

Nishigandha Kakade

Abstract Action Fantasy

"प्रेम"

"प्रेम"

1 min
213

"दिलाची धडकन वाढवणारा शब्द प्रेम," 


डोळ्यातून भावना चमकवणारा शब्द प्रेम, 


हळूवारपणे गालांवर खळी आणणारा शब्द प्रेम, 


डोक्यात काहूर माजविणारा शब्द प्रेम, 


ओठांना गाणे गुणगुणन्यास लावणारा शब्द प्रेम,

 

नाकावर लटका राग धरण्यास लावणारा शब्द प्रेम, 


कानांना मधुर आवाजाने सुखावणारा शब्द प्रेम, 


शुभ्र दातांना हसवणारा शब्द प्रेम, 


रेशमी केसांमध्ये गुंतनारा शब्द प्रेम, 


अनाहूतपणे भुवया उंचावनारा शब्द प्रेम, 


डोळ्याची पापणी लवलवण्यास लावणारा शब्द प्रेम, 


जिभेची बोबडी वळवणार शब्द प्रेम, 


मान हालवून निर्णय दर्शवणारा शब्द प्रेम, 


खांद्यावर डोके ठेवून रडवणारा शब्द प्रेम, 


कपाळीचे नशीब बदलणारा शब्द प्रेम, 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract