STORYMIRROR

nits Shelani

Romance

3  

nits Shelani

Romance

प्रेम

प्रेम

1 min
160

तु आहेस माझ्या मनात

तुझा चेहरा ह्या डोळ्यांत

तुझा गंध माझ्या स्मरणात

तुझा स्पर्श माझ्या हातात

माझे पहिले प्रेम

आजही,अजुनही

जपले आहे मी माझ्या ह्रदयात


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance