STORYMIRROR

Yogita Takatrao

Romance

3  

Yogita Takatrao

Romance

प्रेम

प्रेम

1 min
269



हुलकावणी प्रेमाने

हुलकावणी प्रेमाने

दिली मला वेळोवेळी 

निसटले हातूनी ते दरवेळी 


मीही प्रेमाच्या 

मीही प्रेमाच्या 

मागावर जन्मो जन्मी 

पळवे मजला ते हरजन्मी 


प्रेम आसुरी

प्रेम आसुरी 

हसते मज निर्दयी

भाव नेहमीच ते खायी


नको मजला

नको मजला 

दृष्ट मृगजळ फसलेले

प्रेम पळकुटे ते असले


बंद केले मी

बंद केले मी 

कुलुपात प्रेम छळवादी 

उंच टांगले निराशावादी 


दूर राहू दे 

दूर राहू दे 

नको जवळी मजपाशी

शोभे कुलुपात ते दूरदर्शी












Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance