Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Pravin Kavankar

Romance Classics

3  

Pravin Kavankar

Romance Classics

प्रेम तुझ्यावर जडले

प्रेम तुझ्यावर जडले

1 min
552


स्वभाव तुझा हसरा

लाजताना गालावरी सरी

तू माझी होशील नाजूक

फुलातील एकमेव परी ॥१॥


जमलं होतं नात रोज

तुझ्याविन माझं आपलसं

तुझ्या नजरेने मन तुझ्यात

पाहत होतो वेड्यासारखं ॥२॥


तू होतीस सदैव पाठीशी

वेळोवेळी सोबत राहणारी

जीव गुंतला तुझ्यात माझा

दुःख लपऊन पाहणारी ॥३॥


तू शिकवलं मला प्रेम 

जिवापाड खूप करन

प्रेम दगलेल्या नदीच्या

पात्रात भराव टाकून वाहन ॥४॥


तुझे नयनी रूप पाहून

माझ्या जिवाला लागले

स्वप्नात येऊन आपल्या

आयुष्यात एकदा लाधले ॥५॥


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance